अंतर महाविद्यालयीन पावर लिफ्टींग



अंतर महाविद्यालयीन पावर लिफ्टींग आणि बॉडी बिल्डिंग स्पर्धा सी डी जैन महाविद्यालय श्रीरामपुर येथे काल पारपडल्या आपल्या कॉलेज चे प्राचार्य डॉ पाटील सर , उप प्राचार्य डॉ वाघ सर, उप प्राचार्य डॉ कोल्हे सर फिजीकल डायरेक्टर डॉ खैरे सर तसेच कार्यालय अधिक्षक पानसरे सर यांच्या मार्गर्शनाखाली तयार झालेल्या विद्यार्थी अभिषेक पठाडे बॉडी बिल्डिंग 70किलो वजनी गटात प्रथम क्रमांक, आकाश इगेवर बॉडी बिल्डिंग 75 कीलो वजनी गटात प्रथम क्रमांक