Result Declare : F.Y.B.Sc. (Com.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मार्च २०१८ मध्ये घेतलेल्या एफ. वाय. बी. एस्सी. (कॉम्पुटर सायन्स) या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, महाविद्यालयातून मंगळवार दिनांक २२/०५/२०१८ पासून श्री. लतीफ बागवान यांचेकडून सकाळी १०.०० ते दु. १.०० व दु. ४.०० ते ५.०० या वेळेत निकाल घेऊन जावेत. संपर्क : श्री. लतीफ बागवान - ९७६३२९३३०७